मनपा आयुक्त कक्षातील चंद्रशेखर सालोडकर यांना भावपूर्ण निरोप
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयातील शिपाई श्री. चंद्रशेखर सालोडकर हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. म.न.पा.आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी श्री.सालोडकर यांच्या गुरुवारी (३१ डिसेंबर) ला शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला.
यावेळी आयुक्त कक्षातील ललित राव, जितेश धकाते, प्रमोद हिवसे, सय्यद अली, राहुल चांदेकर आदी उपस्थित होते.
मनपा आयुक्त कक्षातील चंद्रशेखर सालोडकर यांना भावपूर्ण निरोप
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3o6uDnr
via
No comments