आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.
आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2JdPdmG
via
No comments