नागपूर शहर काँग्रेस कमिटी चे शेतकरी व कामगार विरोधी पारित काळा कायदा विरोधात राष्ट्रपतीला निवेदन
आज दि.30/10/2020 राेजी नागपूर शहर ( जिल्हा )काँग्रेस कमिटी च्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा. ना. श्री.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार माननीय श्री. विकासभाऊ ठाकरे यांच्या निर्देशानुसार शेतकरी व कामगार विरोधी पारित काळा कायदा विरोधात महामहिम राष्ट्रपती श्री. रामगोविंदजी कोविद यांना पाठविण्यात येणाऱ्या निवेदनात प्रभाग क्र.30 दत्तात्रयनगर,नविन सुभेदार ले-आऊट परिसरामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविन्यात आली.
या माेहीमेत नागपूर शहर (जिल्हा )काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष – किशाेर गीद ,मा. ब्लॉक अध्यक्ष- प्रकाश बांते , युवक काँग्रेस महासचिव- सागर नालमवार , सिद्धेश्वर काेमजवार , डॉ. सुनिल बाळबुधे , बबन गांजरे , विद्याधर खंगार , विनाेद उलीपवार , तुषार पुढाल , व्ही.ए.बागड , टी.एम.धाेटे , एल.एल.घाेंगे , के.जी.बानाईत , राकेश खंडाले , काैशीक येलगुरे , प्रविण निंबुलकर , धिरज पिल्लारे , कृष्णा निंदेकर प्रामुख्याने उपस्थित हाेते
नागपूर शहर काँग्रेस कमिटी चे शेतकरी व कामगार विरोधी पारित काळा कायदा विरोधात राष्ट्रपतीला निवेदन
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2TPGrNr
via
No comments