Breaking News

बुधवारी सादिकाबाद, नंदनवन, अयोध्या नगरातील वीज पुरवठा बंद राहणार

Nagpur Today : Nagpur News

Mahavitaran Logo Marathi

नागपूर:- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणा नंतर मधोमध येणारे वीज खांब आणि वीज वहिन्या भूमिगत करण्यासाठी करण्यासाठी बुधवार दिनांक १ जुलै २०२० रोजी पश्चिम नागपुरातील अनंत नगर,सुरज नगर,भूपेश नगर, पेन्शन नगर,चौधरी ले आऊट, सादिकाबाद ,अवस्थी नगर,जाफर नगर येथील वीज पुरवठा सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत बंद राहील.

सकाळी ८ ते १० या वेळेत उदय नगर, सुभेदार ले आऊट, अयोध्या नगर, जवाहरनगर, ,महाकाली नगर, चक्रपाणी नगर, सकाळी ७ ते ११ या वेळेत जुनी मंगळवारी, गरोबा मैदान, सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत दर्शन कॉलनी, सदभावना नगर,हसनबाग, नंदनवन, सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मारवाडी चाळ, संत्रा मार्केट, दोसार भवन, बाजेरिया गंजीपेठ,लोधीपुरा, भालदारपुरा येथील वीज पुरवठा बंद राहील .

बुधवारी सादिकाबाद, नंदनवन, अयोध्या नगरातील वीज पुरवठा बंद राहणार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3geKlsl
via

No comments