भंडारा जिला रुग्णालयातील नवजात बालकांच्या वार्डात आगीने 10 बचू दगावले
7 बच्चू ला वाचवण्यात यश

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजेला 2:00 ही आग लागली असून सतरा बालकांपैकी 7 लोकांना वाचविण्यात यश आलेला आहे.
शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर अग्निषमक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNCU मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.
भंडारा जिला रुग्णालयातील नवजात बालकांच्या वार्डात आगीने 10 बचू दगावले
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/35qj2bn
via
No comments